लोहा: लोहा नगरपरिषदेवरलोहा नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राष्ट्रवादीच्या वतीने लोहा येथे जल्लोष
Loha, Nanded | Dec 21, 2025 आज दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान लोहा येथे नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शरद पवार यांचा 2832 मतांनी विजयी झाला आहे. विधानसभा मतदारसंघात शेवटी राष्ट्रवादीने झेंडा फडकवलाय 21 उमेदवारांपैकी 17 उमेदवार व नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील विजय झाला आहे.धनशक्ती वर जनशक्तीने विजय मिळवल्याची प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली