चंद्रपूर: दिवाळीनिमित्त आयोजित नेहमीच सोडण्यात अनेक महिला पुरुषांनी केला खासदार धारणकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका काँग्रेस कमिटी व येथे श्याम अली मित्र परिवाराच्यावतीने आज दिनांक ६ नोव्हेंबरला आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यात तालुक्यातील अनेक महिला पुरुष कार्यकर्त्यांनी खासदार धानोरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाचा दुपट्टा गळ्यात घालून पक्ष प्रवेश केला.