खंडाळा: शिरवळ पोलीस ठाण्याच्या समोर हलगी बजाव आंदोलन
सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या समोर महार वतन जमिनीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलन प्रकरणी सोमवारी दुपारी बारा वाजता हलगी बजाव आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी पोलीस प्रशासन आणि आंदोलन करते यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला.