नगरपरिषद_निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर यवतमाळ येथे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री श्री चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपापसातील मतभेद विसरून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी सर्वांनी मेहनत घेण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब आदिवासी विक