कुरखेडा: तालूक्यातील धानाचे चूकारे लटकले,शेतकर्यांचे खरीप हंगामाचे नियोजन बिघडले,तात्काळ चूकारे अदा करा नगरसेवक अॅड.वालदे
Kurkheda, Gadchiroli | Aug 13, 2025
कूरखेडा तालूक्यातील शाशकीय आधारभूत धान खरेदी केंन्द्रात रब्बी हंगामातील धान विक्रीचे चूकारे मागील २ ते ३ महिण्यापासून...