नागपूर ग्रामीण जिल्ह्यात दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दारूबंदी कायद्याअंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्या वर छापा टाकून 4160 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन केवत अंतर्गत सेवक रचिराम कद्रे प्रकाश केशव कारमोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला