राहाता: एकाचा मृतदेह आढळला तर एक इसम अद्यापही बेपत्ता, प्रशासनाकडून शोध कार्य सुरू...!
27 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजणायच्या सुमारास फाउंटेन हॉटेल जवळ जो चर आहे त्या मध्ये पाण्याचा ओव्हर फ्लो झाल्याने मोटार सायकल वर जाणाऱ्या चार इसमा पैकी 1 जनाचा मृत्यदेह सापडला असून अजून एक इसम बेपत्ता आहे...!