गोंदिया: अमृत भारत एक्सप्रेस गोंदिया रेल्वे स्टेशनवर थांबणार, प्रवासांना दिलासा
Gondiya, Gondia | Sep 20, 2025 रायपूर गोंदिया रेल्वे स्टेशन वरून अमृत भारत एक्सप्रेस धावणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे विशेष म्हणजे सदर रेल्वे बिलासपुर न जाता गुजरातच्या आजूबाजूला असलेल्या राज्यातून जाणार असल्याने अनेक प्रवासी मजदूरांसाठी ही रेल्वे गाडी फायद्याची ठरणार आहे या रेल्वे गाडीमुळे अनेकांचा अनेकांच्या वेळात बचत होणार असून अनेक प्रवासासाठी ही रेल्वेगाडी फायद्याची ठरणार आहे. रेल्वे गाडी 23 डब्बे राहणार असून 11 सामान्य श्रेणीचे, आठ स्लीपर क्लास एक पेंट्री कार आणि दोन सेकंड क्लासचे डब्बे राहणार आहेत.