घाटंजी: नेहरूनगर येथील दूध डेअरी च्या दुकानातून अज्ञाताने चोरले सात हजार रुपये,घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी उत्तम शामराव साठे यांच्या तक्रारीनुसार कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या पंचकृष्ण दूध डेअरी दुकानातून 7 हजार रुपये चोरून नेले.या प्रकरणी घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.