आज गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास कळमेश्वर नागपूर रोड कळमेश्वर स्मशानभूमी जवळ दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली त्यामध्ये दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे व त्यांच्या टीमला मिळताच त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली व जखमीला ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे दाखल करण्यात आले