माळेगाव येथे ट्रक व ऑटोमध्ये भीषण अपघात; ऑटो चालकाचा जागीच मृत्यू, नागरिकांचा चक्का जाम बातमी: माळेगाव येथे ट्रक व ऑटोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ऑटो चालक इंदजीत नत्थूजी निकोसे (रा. मुक्त) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने जमून रस्त्यावर चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आह