मानसिक आरोग्य धोक्यात आल्यासारखं वाटतंय? चिंता करू नका. मला १४४१६ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा.
1.3k views | Washim, Maharashtra | Nov 2, 2025 वाशिम :- सार्वजनिक आरोग्य विभागाचे टेलीमानस आपल्या सेवेस तत्पर. मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी, मनातील खदखद व्यक्त करण्यासाठी फक्त १४४१६ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा आणि मनमोकळेपणाने बोला.