नागभिर: घोडाझरी तलावाच्या पाण्यात वाढ झाल्याने घोळाझरी पर्यटन स्थळ आज 2 सप्टेंबर रोजी पर्यटनासाठी बंद
Nagbhir, Chandrapur | Sep 2, 2025
नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात पाण्याचा प्रवाह वाढल्याने घोडाझरी पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी आज दोन सप्टेंबर रोजी बंद...