जुन्नर: जुन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाशेजारील झाडाखाली लावलेली शेतकऱ्याची मोटारसायकल चोरी
Junnar, Pune | Sep 14, 2025 जुन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाशेजारील झाडाखाली लावलेली शेतकऱ्याची मोटारसायकल शुक्रवारी (ता.१२) दुपारी चोरीस गेली आहे. कमलेश गोविंद दप्तरे (रा. सरजीनेवाडी-अलदरे, ता.जुन्नर) यांनी आपली हिरो होंडा मोटारसायकल(क्र.एमएच १४ ईबी ३०७७)ची चोरी झाल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली आहे.