माझा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात मानहानीची नोटीस पाठवणार; मंत्री शिरसाठ यांची जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 12, 2025
आज शनिवार 12 जुलै रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांना माहिती दिली...