मुखेड: राठोडवाडी इथे लग्नाच्या 12 दिवसात विवाहितेचा मृत्यू, हुंड्यासाठी विष पाजवून हत्या केली, मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mukhed, Nanded | Jul 17, 2025
हुंड्यासाठी विवाहितेला विष देऊन मारल्या प्रकरणी सासरच्या मंडळीविरुद्ध मुखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल. मुखेड...