निलंगा: ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आ. निलंगेकर यांच्या पाठपुराव्याला यश निळकंठेश्वर मंदिराला मिळणार राज्यसंरक्षित स्मारकाचा दर्जा
Nilanga, Latur | Oct 18, 2025 निळकंठेश्वर मंदिराला मिळणार राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा..! *निलंगा नगरीचे शक्तिस्थान व मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवातील एक अमुल्य रत्न असलेल्या आपल्या श्री निळकंठेश्वर मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा.ना.श्री. आशिषजी शेलार यांना माजी मंत्री आमदार श्री संभाजीभैय्या पाटील निलंगेकर साहेब यांनी आज भेटून निवेदन दिले.