वर्धा: जेष्ठ नागरिक सत्कार सोहळा
मा. खा. रामदासजी तडस यांच्या पुढाकारणे शहरातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार
Wardha, Wardha | Oct 20, 2025 वर्धा जिल्ह्याचे माजी खासदारमारामदासजी तडस यांच्या पुढाकारणे देवळी शहरातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा घेण्यात आला सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात मा. खा. रामदासजी तडस बोलतांनी सांगितले देवळीतील जनतेने मला देवळी ते दिल्ली पर्यंत नेले माझ्या राजकीय प्रवासात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला प्रत्येक वेळी मदत केली अश्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार करणे हे माझे भाग्य आहे. देवळीतील जेष्ठ नागरिकांचे उपकार मी कधीच विसरणार नाही. जेष्ठ नागरिकांन करिता ज्या शासनाच्या विविध यो