गोंदिया: माॅ मांडोदेवी येथे नवरात्रीनिमित्त घटस्थापना, वेस्टेज ऑइलने चालणाऱ्या शेगडीची आमदार विनोद अग्रवाल यांनी केली पाहणी
Gondiya, Gondia | Sep 22, 2025 माँ मांडोदेवी येथे नवरात्री घटस्थापने निमित्ताने आमदार विनोद अग्रवाल यांनी मांडोदेवी देवस्थानला भेट दिली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पंकज मेश्राम यांनी आपल्या कलाकृतीतून मांडोदेवी देवस्थान ला जळलेल्या वेस्टेज ऑइल ने चालणारी शेगडी भेट केली. सोबत संघ सहकार्यवाह उमेश गौतम गोरेगाव तालुका आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी प्यारेलाल गौतम. हरिलाल पटले माजी ग्राम पंचायत सदस्य व सुनील कटरे आदी उपस्थित होते.