कत्तलीसाठी गोवंश जनावरांची निर्दयीपणे वाहतुक करणारी दोन वाहने शिऊर पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई मंगळवारी पहाटे ४ वाजता नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर पोखरी फाटा येथे करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वैजापूर: निर्दयीपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोखरी फाटा येथे कारवाई - Vaijapur News