आज शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता झालेल्या बैठकीमध्ये आमदार डॉक्टर आशिष देशमुख हे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. उद्या सावनेर खापा मोहपा कळमेश्वर या नगर परिषदेतील बहुप्रतीक्षेत असलेली मतमोजणी होणार आहे त्यामुळे सर्वत्र भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवून टाकू असे वक्तव्य भाजपाचे आमदार डॉ आशिष देशमुख यांनी केलेले आहे