मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 8/12/2025. कळमगाव, तालुका शिरूर अनंतपाळ येथे, मोबाईल व्हॅन,कायदेविषयक शिबिर, घेण्यात आले. या शिबिरास निलंगा न्यायालयाचे, प्रथम वर्ग न्याय दंडअधिकारी, न्यायाधीश महोदया, श्रीमती. ए. एस.गुंजवटे. मॅडम. ॲड. डी. बी. सोळुंके साहेब. ॲड.एस. व्हि.धैर्य साहेब. ॲड. व्हि व्हि कुलकर्णी मॅडम व ग्रामस्थ सर्वजण उपस्थित होते.