अकोला: अकोले खासदार नीलेश लंके यांचा "आपला मावळा उपक्रम".. विश्रामगडावर संवर्धन व स्वच्छता मोहिम..!
Akola, Ahmednagar | Sep 14, 2025
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा केवळ जयघोष नको तर त्यांच्या गडरक्षणाची जबाबदारी ही आपलीच आहे असा ठाम संदेश खासदार...