Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

भुसावळ: साने गुरुजी स्मारकाचे नूतनीकरण व वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेसाठी प्रांत अधिकाऱ्यांना पत्रकारांचे व ग्रामस्थांची निवेदन

Bhusawal, Jalgaon | Aug 13, 2025
भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनसमोरील लोखंडी पुलालगत असलेल्या थोर समाजसेवक व विचारवंत साने गुरुजी यांच्या स्मारकाची अत्यंत दुरवस्था झाली असून,त्याचे तातडीने नूतनीकरण करण आणि,वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी तथा जनहित साध्य होण्यासाठी मराठी पत्रकार संघटनेने पुढाकार घेऊन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन दिले. मागणी करण्यात आली.
भुसावळ: साने गुरुजी स्मारकाचे नूतनीकरण व वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेसाठी प्रांत अधिकाऱ्यांना पत्रकारांचे व ग्रामस्थांची निवेदन - Bhusawal News