चाळीसगाव: हनुमान वाडी भागातील माहेर असलेल्या विवाहितेचा घर घेण्यासाठी पैसे आणावे म्हणून छळ, चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल
Chalisgaon, Jalgaon | Jul 24, 2025
चाळीसगाव शहरात हनुमान वाडी हा भाग आहे. या भागातील माहेर असलेल्या चैताली शामल बैरागी वय २२ या विवाहितेचा माहेरून घर...