किल्लेअर्क परिसरात महानगरपालिकेने अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या मार्किंगनंतर नागरिकांनीच काढले अतिक्रमण
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 15, 2025
आज मंगळवार 15 जुलै रोजी दुपारी 3 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की,महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने किल्ले अर्क...