चोपडा: चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर रोख रक्कम ची पिशवी चोरून नेताना दोघांना,चोपडा पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Jul 23, 2025
चोपडा शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. या उपजिल्हा रुग्णालयासमोरून विकास पाटील हे जात होते त्यांच्या पिशवीत दोन लाख ७५ हजार...