गोंदिया: गांधीटोला दणाणला ओबीसी हक्कांवर गदा नको गांधीटोला येथे जनजागृती रॅलीतून शासनाला इशारा जीआरची केली प्रतिकात्मक होळी
Gondiya, Gondia | Sep 14, 2025 गांधीटोला येथे आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी ओबीसी समाजाचा प्रचंड आक्रोश उसळला गावात काढण्यात आलेल्या भव्य ओबीसी जनजागृती रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शासनाविरुद्ध तीव्र घोषणाबाजी केली येत्या 21 सप्टेंबर रोजी गोंदिया येथे होऊ घातलेल्या ओबीसी महामोर्चासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या रॅलीतून करण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या हैदराबाद गॅझेटिअरशी संबंधित ओबीसी विरोधी शासन निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला या आदेशानुसार