घनसावंगी: तहसिल कार्यालयातील अधिकाऱ्यांना आंदोलनाला भेट द्यायला वेळ नाही: आंदोलक कॉ गोविद आर्दड
राजा टाकळी ता.घनसावंगी जि. जालना येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसणासाठी भाकप प्रणित लालबावटा शेत मजूर युनियनच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले घनसावंगी तहसीलदार यांना आंदोलनस्थळी भेटण्यासाठी वेळ नसल्याचे कारण पुढे करत हे आडोलन करण्यात आले.