पैठण: विहामांडवा येथे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने
सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार (दि. 8) सकाळी 12वाजता विहामांडवा येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शेकडोच्या संख्येने जमा होऊन जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली मुळे, यांनी सांगीतले की न्यायव्यवस्थेवर केलेले असे हल्ले हा केवळ एका व्यक्तीवरचा नाही तर भारतीय लोकशाहीच्या आत्म्यावरचा हल्ला आह