आज दिनांक 18 डिसेंबर रोजी दोनच्या दरम्यान शिवाजीनगर येथे खासदार अशोक चव्हाण म्हणाले राज्यात काँग्रेस नेतृत्व दिशाहीन झाली आहे. ज्या पक्षाला भविष्य नाही, अनेक जन काँग्रेस सोडून भाजप मध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशात मी मध्यस्ती केली नाहीये. त्यांच्या कामाची कदर नसल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडल अस देखील चव्हाण म्हणाले. नाना पटोले यांच्या बेजवाबदार वक्तव्यामुळे काँग्रेस डबघाई झाली आहे. अशोक चव्हाण म्हणाले