जळगाव: धुळे येथील सेवानिवृत्त शिक्षक जळगावातील गोलाणी मार्केटमधून बेपत्ता; जळगाव शहर पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद
Jalgaon, Jalgaon | Sep 3, 2025
धुळे येथील शिव कॉलनी परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक संजय लोटन पाटील (वय ५८) हे जळगावातील गोलाणी मार्केट परिसरातील...