पंढरपूर: रोपळे येथे बोगस डॉक्टरांवर तालुका पोलिसांची कारवाई, औषध साठा जप्त करत तिघांना घेतले ताब्यात
Pandharpur, Solapur | Aug 30, 2025
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे पोलिसांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, तीन ते चार जण...