वर्धा: सालोड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामस्थ एक कार्यक्रमाचे आयोजन
Wardha, Wardha | Sep 17, 2025 वर्धा येथील सालोड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामसभेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता आणि विकास, पारदर्शकता तसेच ग्रामविकासाच्या योजनांबाबत सविस्तर वाजता झाली.या सभेला वर्धा