दारव्हा: भांडेगाव टोलनाक्यावरील खड्डे बुजवण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाला बहुजन मुक्ती पार्टीची निवेदनाद्वारे मागणी
दारव्हा ते कारंजा रस्त्यावरील भांडेगाव टोलनाक्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता पाहता त्वरित हे खड्डे बुजवावे त अशा मागणीची निवेदन बहुजन मुक्ती पार्टीचे वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांना आज दिनांक 15 ऑक्टोबरला दुपारी एक वाजता दरम्यान देण्यात आले आहे.