जळगाव: बोरनार हादरले! पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून रेल्वेखाली घेतली उडी; एमआयडीसी पोलीसात घटनेची नोंद
Jalgaon, Jalgaon | Aug 19, 2025
जळगाव तालुक्यातील बोरनार येथे दारूच्या नशेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी...