समुद्रपूर: आमदार समीरभाऊ कुणावर यांच्या विशेष प्रयत्नातून करुर,आसोला,करूर एकबूरजे येकोडी येथे ७९ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन
हिंगणघाट विधानसभा श्रेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांच्याकडे माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. शुभांगी संजय डेहणे यांनी करुर,आसोला,करूर एकबूरजे येकोडी येथील विकासासाठी निधीची मागणी केली होती येथील जनतेची समस्या लक्षा घेऊन आमदार समिरभाऊ कुणावार यांनी येकोडी ते गांगापूर रस्ता डांबरीकरून२५ लाख,करूर जि.प.शाळेत वर्गखोली बांधकाम १८ लाख,असोला ग्रामपंचायत इमारत बांधकाम १८ लाख करूर एकबूरजे स्मशानभूमी रस्ता बांधकाम ९ लाख येकोडी स्मशानभूमी रस्ता बांधकाम ९ लाख एकुण ७९ लाख रुपये निधी मंजूर करून द