मंगरूळपीर: शेतकऱ्यांचा हिताचा व नुकसान भरपाई चा प्रश्न विधानसभेत करत असताना मंगरूळपीर वाशिम विधानसभेचे आमदार
Mangrulpir, Washim | Jul 17, 2025
मंगरूळपीर वाशिम मतदार संघाचे आमदार श्याम खुडे यांनी शेतकऱ्यांचा हिताचा व नुकसान भरपाई चा प्रश्न आहे अधिवेशनात मांडला...