शिरपूर: नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशन पासून शहरात पोलीस दलातर्फे भव्य रूटमार्च
Shirpur, Dhule | Nov 29, 2025 शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिरपूर शहर पोलीस स्टेशन पासून कुंभारटेक परिसरासह शहरातील विविध भागातून पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वात 29 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शहर पोलीस दलाकडून भव्य रूटमार्चचे आयोजन करण्यात आले.