भुसावळ: भुसावळात मतिमंद तरुणीवर अतिप्रसंग; आरोपी जेरबंद
#crimenews
भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मतिमंद असलेल्या ४० वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती दि. २४ सप्टेंबर रोजी शहर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.