गोंदिया: रावणवाडी पोलीस ठाणे अंतर्गत झालेल्या अपघातात तरुण झाला जखमी
Gondiya, Gondia | Sep 14, 2025 रावणवाडी पोलीस ठाणे अंतर्गत दिनांक 13 सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात धामणगाव येथील राकेश ब्रिजलाल टेंभरे वय 33 वर्ष हा तरुण जखमी झाला त्याचा प्रथमोपचार रजेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे.