जालना: डॉ.सुभाषराव ढाकणे नर्सिंग कॉलेज येथे टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थीनी यांनी सहभाग उत्साहपूर्वक नोंदवून स्पर्धा यशस्वी संपन्न झाली. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 मार्च च्या अनुषंगाने क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली.