कुडाळ: कुडाळ न.पं.च्या सहा नगरसेवकांचे भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी केलेले निलंबन हे पक्ष नियमाप्रमाणे : पालकमंत्री नितेश राणे
Kudal, Sindhudurg | Sep 12, 2025
भाजपामधून शिवसेनेत गेलेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पक्षातून निलंबन...