घनसावंगी: राणी उंचेगाव मंडळातील शेतकऱ्यांनी जालना जिल्हा कृषी अधीक्षकांना घातला घेराव
घनसावंगी तालुक्यातील राणी उचेंगांव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना विमा मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे येथील सतरा गावातील शेतकऱ्यांनी आज जालना येथील कृषी अधीक्षकांना जाब विचारला आहे