घनसावंगी: शेतकऱ्यांचे अनुदान रोखणाऱ्या महाराष्ट्र बँकेला सतीश घाटगे यांचा जाब
घनसावंगी: शासनाच्या स्पष्ट आदेशानंतरही शेतकऱ्यांच्या
शेतकऱ्यांचे अनुदान रोखणाऱ्या महाराष्ट्र बँकेला सतीश घाटगे यांचा जाब घनसावंगी: शासनाच्या स्पष्ट आदेशानंतरही शेतकऱ्यांच्या अनुदानावर होल्ड लावणाऱ्या महाराष्ट्र बँकेला समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजपा नेते सतीश घाटगे यांनी थेट बँकेत जाऊन जाब विचारला. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर घाटगे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून मनमानी थांबवण्याचा इशारा दिला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर होल्ड केलेल्या खात्यांचे अनहोल्डिंग सुरू झाले. सतीश घाटगे म्हणाले: "शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिलेल्या रकमेवर