मुर्तीजापूर: राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील माना फाटा येथे म्हैशींची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकसह ५ आरोपींना केले माना पोलिसांनी गजाआड
Murtijapur, Akola | Jul 19, 2025
माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार आपल्या सहकाऱ्यांसमवेत शुक्रवार १८ जुलै रोजी रात्री अकराच्या दरम्यान गस्तीवर...