Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

नागपूर ग्रामीण: भांडेवाडी डम्पिंग यार्ड मध्ये कचरा उचलू देत नसल्यामुळे वाहनांना करण्यात आला घेराव

Nagpur Rural, Nagpur | Aug 8, 2025
भांडेवाडी कचरा डम्पिंग यार्ड मध्ये आज एक अनोखा देखावा पाहायला मिळाला. कचरा उचलून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या डझनभर लोकांनी कचरा वाहनांना घेराव घातला आणि जोरदार निषेध सुरू केला. याचं कारण म्हणजे आता त्यांना कचरा उचलण्याची. दररोज हे लोक शहरभरातून कचरा वाहनांमधून पडणाऱ्या ढिगार्‍यांमधून प्लास्टिक लोखंड आणि इतर विक्री योग्य वस्तू उचलतात ज्या ते उदरनिर्वाहासाठी विकतात परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.