दिल्लीत गेल्यावरच प्रत्येक समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार -आमदार रोहित पवार
आज दिनांक सोळा सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजता च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्येक समाजाकडून राज्यामध्ये आंदोलन मोर्चे काढले जात आहेत या प्रत्येक समाजाला आरक्षणाचा लाभ मिळायचा असेल तर दिल्लीला जाऊन पंतप्रधानांची भेट घेऊन पन्नास टक्केच्या वर आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यायला हवी त्याच वेळेस सर्वांना आरक्षण मिळेल असे यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले.