Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

धुळे: तालुका पोलिसांची मोठी कारवाई; दिलदार नगर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळत ७ दुचाकी जप्त!

Dhule, Dhule | Sep 22, 2025
धुळे तालुका पोलिसांनी दिलदार नगर परिसरातून सापळा रचून सईम अन्सारी आणि जुनेद शाह या दोन अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या मुसक्या आवळून तब्बल २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या सात चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. जापी गावातील गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई झाली. या मोहिमेत धुळे, मोहाडीनगर व अमळनेरातील अनेक गुन्हे उघडकीस आले.

MORE NEWS