कोरपणा कोलामांच्या शेती उध्वस्त करून कंपनीने नियमबाह्य उत्खनन केल्याने शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहेत महसूल प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाने बडी आदिवासी शेतकऱ्यांचा घेता विवाद निकाली काढण्यात येत असेल उत्खलन करून नाहक त्रास दिला जात आहेत म्हणून आज पाच डिसेंबर रोज दुपारी एक वाजता च्या दरम्यान आदिवासी बांधवांनी कंपनीचे काम बंद पडले व उत्कलन थांबून याची मागणी केली